सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ - AN OVERVIEW

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ - An Overview

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ - An Overview

Blog Article

[२५४] मुंबईतील शेवटच्या सामन्याबरोबर भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी गमावली. कोहलीने मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या.[२५५] भारताने कम बॅक करत पहिल्या क्रमांकावरच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० असे पराभूत केले आणि आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.[२५६] त्याने मालिकेमध्ये ३३.३३ च्या सरासरीने २०० धावा केल्या, ज्यात दिल्लीमधल्या शेवटच्या सामन्यातील ४४ आणि ८८ धावा होत्या.[२५७]

आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक धावा : आजवर १८ हजार ४२६ धावा.

विशाळगड हिंसाचार : मुसळधार पावसामुळे कायदा-सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवरील कारवाईत अडचणी, राज्य सरकारचा दावा

मार्च २००८ मध्ये, कोहलीला इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ३०,००० अमेरिकी डॉलर्स किंमतीत यूथ कॉन्ट्रॅक्ट विकत घेतले. त्याच्यासाठी २००८चा मोसम खूपच वाईट गेला, त्याने १२ डावांमध्ये १०५.०९चा स्ट्राईक रेट आणि १५ च्या सरासरीने १६५ धावा केल्या.[२७५] दुसऱ्या मोसमात त्याच्या कामगिरीमध्ये थोडी सुधारणा झाली.

क्र. विरुद्ध ठिकाण तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

[२४८] उर्वरित चार गट फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने प्रत्येक वेळी दुसरी फलंदाजी केली आणि कोहलीने संयुक्त अरब अमिराती, वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि झिंबाब्वे विरुद्ध अनुक्रमे ३३*, ३३, ४४* आणि ३८ धावा केल्या. भारताने सर्वच्या सर्व चार सामने जिंकून गट बच्या गुणफलकावर पहिल्या क्रमांकावर मिळवला.[२४९] उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर १०९ धावांनी विजय मिळवला, कोहलीला रुबेल हुसेनने ३ धावांवर बाद केले.[२५०] सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ मेलबर्न येथील उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून स्पर्धेतून बाद केले. कोहली १३ चेंडूत फक्त १ धाव करून मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला [२५१]

फक्त पाणी पिऊन वजन कमी करणं अवघड आहे का?

फलंदाजी करण्याच्या एकसारख्या शैलीमुळे कोहलीची तुलना नेहमी तेंडूलकरबरोबर होते, आणि कधीकधी तर त्याला तेंडूलकरचा "वारसदार" असेही म्हणले जाते.[१९४][२०४] अनेक माजी क्रिकेट खेळाडू त्याच्याकडून तेंडूलकरचे विक्रम मोडण्याची अपेक्षा करतात.[३०७][३०८] वेस्ट इंडीजचा माजी सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू व्हिव्ह रिचर्ड्स, ज्याला क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाज म्हणले जाते, तो सुद्धा म्हणतो कोहली मला माझी आठवण करून देतो.

२०११ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेट खेळाडू

२०११ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा.[१२६]

माझ्या पोटात दुसऱ्या व्यक्तीची विष्ठा ठेवायला मी तयार झालो कारण...

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या जखमी झाल्यानंतर भारतानं सहावा गोलंदाज वापरला नव्हता.

त्याने या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनलाही मागे टाकले.

सत्ता राखणाऱ्या महाराष्ट्रातील १७ खासदारांसाठी तरी निधी द्या; विशाल पाटील लोकसभेत बरसले!

Report this page